शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

घोषणा सव्वालाखाची, प्रत्यक्षात अर्ध्याही तपासण्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 05:46 IST

नवी दिल्लीतील चित्र : केजरीवालांचे ब्रीद ‘अधिकाधिक तपासण्या, सर्वोत्तम उपचार’

विकास झाडेनवी दिल्ली : दिल्लीत सलग चौथ्या दिवशी शंभरावर रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवालांसोबत घेतलेल्या बैठकीत १ लाखावर तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु पायाभूत सुविधा नसल्याने तपासण्या ५० हजारांच्या घरातच होत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘अधिकाधिक तपासण्या, सर्वोत्तम उपचार’ अशी घोषणा केली; परंतु गेल्या दोन आठवड्यांत केजरीवाल यांनी प्रत्यक्ष काम कमी आणि घोषणाबाजीवरच अधिक भर दिल्याचे दिसून येते. गेल्या दहा दिवसांवरील तपासण्यांवर नजर टाकली तर केवळ तीन दिवस ६२ हजार तपासण्या झाल्या. दोन दिवस ५५ हजार अन्य दिवसात केवळ ४० हजारांच्या घरात तपासण्या झाल्या आहेत. सोमवारी सर्वांत कमी ३७ हजार तपासण्या करण्यात आल्या. सोमवारी दिल्लीतील १२१ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. 

आरटीपीसीआरचा संकल्प मात्र... दिल्लीत आतापर्यंत अ‍ॅन्टिजन तपासणीवर अधिक भर होता; परंतु या तपासणीचे अहवाल शंभर टक्के बरोबर असतीलच याबाबत विवाद आहेत. आरटीपीसीआर तपासणी केवळ २० ते ३० टक्के होत होती. 

दिल्लीत या तपासण्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नेण्याचा संकल्पही अमित शहा यांच्या बैठकीत करण्यात आला होता. बैठक संपताच संकल्पही केराच्या टोपलीत गेला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्या