शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
3
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, GT चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
4
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
5
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
6
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
7
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
8
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
9
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
10
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
12
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
13
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
14
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
15
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
16
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
17
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
18
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
19
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
20
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 9:17 AM

२०१७ मध्ये पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला, तेव्हा पक्ष जिंकला. त्याआधी त्याने उमेदवार जाहीर केला नाही, तेव्हा त्याचा पराभव झाला. 

-व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा, असा दबाव मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्याेत सिंग सिद्धू हे पक्षश्रेष्ठींवर आणत आहेत. त्याच वेळी या दोघांचे पक्षातील विरोधक असे नाव जाहीर करण्याच्या विरोधात आहेत. 

सिद्धू हे एकवेळ नेहरू घराण्याचे आवडते होते. याच सिद्धू यांनी वार्ताहरांशी बोलताना एक पाऊल पुढे टाकत म्हटले की, “राज्याचा मुख्यमंत्री मतदार ठरवतील, पक्षश्रेष्ठी नव्हे. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री ठरवतात, हे तुम्हाला कोणी सांगितले?” मुख्यमंत्री चन्नी स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “२०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली पाहिजे. पक्षाने जेव्हा केव्हा अशा उमेदवाराची घोषणा केली नाही, तेव्हा पक्षाचा पराभव झाला आहे.” २०१७ मध्ये पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला, तेव्हा पक्ष जिंकला. त्याआधी त्याने उमेदवार जाहीर केला नाही, तेव्हा त्याचा पराभव झाला. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस