शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 14:10 IST

आंध्र प्रदेशातील कडप्पा तुरुंगातील कैद्याने विद्यापीठात पहिला येऊन सुवर्णपदक पटकावले.

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील संजमाला (नंद्याल) येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील कडप्पा मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या एका कैद्याने तुरुंगात राहून पोस्ट ग्रॅजुएशनचा अभ्यास केला आणि विद्यापीठात पहिला येऊन सुवर्णपदकही पटकावले. विशेष म्हणजे, या कैद्याला न्यायालयाने प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 2019 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा तेव्हापासून कडप्पा कारागृहात कैद आहे.

कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफी असे या कैद्याचे नाव असून, तो पेरुसिमुला गावातील दुडेकुला नदीप माबुसा आणि दुडेकुला माबुनी यांचा मुलगा आहे. त्याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला आणि रागाच्या भरात रफीने तिच्या डोक्यावर वार केला. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

2014 मध्ये B.Tech केलेकारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रफी सुरुवातीपासूनच हुशार होता. 2014 मध्ये त्याने बी.टेक परीक्षा उत्तीर्ण केली होती. 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याने अभ्यासात रस दाखवला, कारागृह प्रशासनानेही त्याला संधी दिली. यानंतर रफीने तुरुंगातून 2020 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्याने समाजशास्त्र विषयात एमएचे शिक्षण घेतले आणि संपूर्ण विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाला. यानंतर कारागृहाने पदवी आणि सुवर्णपदक घेण्यासाठी रफीला जामीन मंजूर केला. रफीचे हे यश इतर कैद्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशjailतुरुंगPrisonतुरुंगuniversityविद्यापीठEducationशिक्षणPoliceपोलिस