शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

भारताविरोधात आता चीनच्या पाण्याखालून कुरघोड्या; समोर आला महत्त्वाचा पुरावा

By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 5:20 PM

हिंदी महासागरात चीनचा तिसरा डोळा; भारताच्या कारवायांवर करडी नजर

बीजिंग: लडाखमधील तणाव पूर्णपणे निवळला नसताना आता चीननं हिंदी महासागरात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. समुद्रातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी चिनी नौदलानं सी विंग ग्लायडर तैनात केले आहेत. टेहळणी करण्याच्या उद्देशानं चीननं  तैनात केलेले अंडरवॉटर ड्रोन अनेक महिने पाण्यात राहू शकतात. फोर्ब्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात सुरक्षा विश्लेषक एच. आय. सटन यांनी हा दावा केला आहे.चीननं समुद्रात सोडलेली ग्लायडर्स अनक्रूड अंडरवॉटर व्हिईकल (यूयूव्ही) प्रकारातील आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ही ग्लायडर्स लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च करण्यात आलेली ग्लायडर्स ज्यावेळी पाण्यातून बाहेर काढण्यात आली, त्यावेळी त्यांनी ३ हजार ४०० हून अधिक निरीक्षणं नोंदवली होती. चीननं मोठ्या प्रमाणात अंडरवॉटर ड्रोन्स तैनात केले असल्याची माहिती फोर्ब्सनं दिली आहे.चीन सध्या वापरत असलेल्या ग्लायडरचा वापर याआधी अमेरिकेनं केला आहे. अमेरिकेनं चीनविरोधात ग्लायडर्स वापरून टेहळणीचा प्रयत्न केला होता. चीननं २०१६ मध्ये अमेरिकेची ग्लायडर्स जप्त केली. चीनकडून यूयूव्हीचा सुरू असलेला वापर चिंताजनक असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली. चीननं हिंदी महासागरात मोठ्या संख्येनं यूयूव्ही उतरवले आहेत. त्यामुळे भारताला असलेला धोका वाढला आहे. पाण्याखाली जाणाऱ्या ग्लायडरमुळे चीनला अतिशय महत्त्वाची माहिती मिळते. ग्लायडरला टर्बुलेंस मीटर, टर्बिडिमीटर, क्लोरोफिल सेन्सर, डिझॉल्ड ऑक्सिजन सेन्सर, नायट्रेटआणि इतर बायोकैमिकल सेन्सर यांच्याशिवाय कंडक्टिविटी, टेम्परेचर, डेप्थ सेन्सर लावलेली असतात. ग्लायडरच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा वापर मुख्यत: नौदलाकडून करण्यात येतो.

टॅग्स :chinaचीन