दिंडोरी येथे भिमज्योत मित्र मंडळातर्फे आंबेडकर जयंती साजरी

By Admin | Updated: April 15, 2016 23:04 IST2016-04-15T01:55:17+5:302016-04-15T23:04:37+5:30

दिंडोरी - येथील भिमज्योत मित्र मंडळ व जयंती उत्सव समिती यांचे वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रांताधिकारी मुकेश भोगे तहसिलदार मंदार कुलकणी पोलिस निरीक्षक संजय शुक्ला , नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते उपनगराद्यक्ष सचिन देशमुख सर्व नगरसेवक व नगर सेविका, प्रा,गंगाधर आहिरे प्रकाश शिंदे सागर पगारे,कार्यक्र माचे अद्यक्ष नितिन भुजबळ यांचेसह विविध मान्यवर नागरिकांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी प्रा,गंगाधर आहिरे यांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान केले तसेच प्रांताधिकारी मुकेश भोगे ,तहसीलदार मंदार कुलकर्णी आदींनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक - चंद्रकांत पगारे यांनी केले यावेळी जयंती समितिचे अध्यक्ष अक्षय शिंदे उपाध्यक्ष विक्र म पगारे खजिनदार उमेश प्र पगारे, सरचिटणीस राकेश पगारे ,सुरज पगारे, महेश पग्

Ambedkar Jayanti celebrated by Bhimjyot Mitra Mandal in Dindori | दिंडोरी येथे भिमज्योत मित्र मंडळातर्फे आंबेडकर जयंती साजरी

दिंडोरी येथे भिमज्योत मित्र मंडळातर्फे आंबेडकर जयंती साजरी

दिंडोरी - येथील भिमज्योत मित्र मंडळ व जयंती उत्सव समिती यांचे वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रांताधिकारी मुकेश भोगे तहसिलदार मंदार कुलकणी पोलिस निरीक्षक संजय शुक्ला , नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते उपनगराद्यक्ष सचिन देशमुख सर्व नगरसेवक व नगर सेविका, प्रा,गंगाधर आहिरे प्रकाश शिंदे सागर पगारे,कार्यक्र माचे अद्यक्ष नितिन भुजबळ यांचेसह विविध मान्यवर नागरिकांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी प्रा,गंगाधर आहिरे यांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान केले तसेच प्रांताधिकारी मुकेश भोगे ,तहसीलदार मंदार कुलकर्णी आदींनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक - चंद्रकांत पगारे यांनी केले यावेळी जयंती समितिचे अध्यक्ष अक्षय शिंदे उपाध्यक्ष विक्र म पगारे खजिनदार उमेश प्र पगारे, सरचिटणीस राकेश पगारे ,सुरज पगारे, महेश पगारे ,विजय पगारे ,दिपक पगारे, सागर बा, पगारे ,साजन पगारे ,संदिप पगारे, समाधान पगारे, समिर पगारे आदी भिमज्योत मित्र मंडाळाचे सर्व सदस्य व डॉआबेडकर नगरातील नागरिक उपस्थित होते व जयंती उत्सव सामतिी व भिमज्योत मित्र मंडाळाच्या वतीने रिपाई तालुकाध्यक्षा सागर पगारे यांनी आभार मानले

Web Title: Ambedkar Jayanti celebrated by Bhimjyot Mitra Mandal in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.