हिंदुस्थानात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत : सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 05:51 IST2022-11-29T05:51:37+5:302022-11-29T05:51:55+5:30

बिहारच्या दरभंगा येथे एका योग कार्यक्रमात ते बोलत होते. 

All the people living in India are Hindus : Sarsanghchalak | हिंदुस्थानात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत : सरसंघचालक

हिंदुस्थानात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत : सरसंघचालक

एस. पी. सिन्हा

पाटणा : हिंदुस्थानात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. बिहारच्या दरभंगा येथे एका योग कार्यक्रमात ते बोलत होते. 

ते म्हणाले की, महिलांचा सन्मान व्हायला हवा. संघाचे स्वप्न आहे की, सर्वांना एकत्र जोडावे आणि असा भारत निर्माण करावा जेणेकरून आरएसएसच्या नावाची पट्टी लावण्याची गरज पडू नये. त्यांनी सर्व लोकांना संघाशी जोडले जाण्याचे आवाहन केले.

Web Title: All the people living in India are Hindus : Sarsanghchalak