शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांनी मोदींची भेट घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 05:18 IST

अशोक चव्हाण यांनी घेतली शरद पवारांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शरद पवार पुढाकार घेतील, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 

अशोक चव्हाण यांंनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सोमवारी (दि. ११) झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत तसेच या प्रकरणाच्या सद्य:स्थितीची माहिती पवारांना दिली. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ॲटर्नी जनरलला नोटीस दिली होती. 

मराठा आरक्षणप्रश्नी शेलार पवारांच्या भेटीलानवी दिल्लीः   मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी याच मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात २५ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी, याचीसाठी ही भेट घेतल्याचे शेलार यांनी सांगिले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण