शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यादव यांनी दोन मंत्र्यांना हटविले

By admin | Updated: September 13, 2016 03:54 IST

अखिलेश यादव यांनी सोमवारी दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि राजकिशोर सिंह यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून हटविले आहे.

मीना कमल , लखनौ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि राजकिशोर सिंह यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून हटविले आहे. राजभवनच्या सूत्रांनी सांगितले की, खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि पंचायत राजमंत्री राजकिशोर सिंह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले आहे.प्रजापती यांच्यावर अवैध खाणींना पाठीशी घातल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. राज्यातील अनेक अवैध खाणींची दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी सीबीआय चौकशीचे आणि सहा महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज करून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती; पण ९ सप्टेंबर रोजी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. या कारवाईवर भाष्य करताना भाजपचे प्रदेश महासचिव विजय बहादूर पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिखाऊ कारवाईऐवजी भ्रष्टाचाराचे मूळ विषय सार्वजनिक करून कारवाई करावी.