शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

जिओनंतर आता एअरटेल अन् व्होडाफोननं 827 पॉर्न वेबसाइट्स केल्या बॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 9:22 AM

रिलायन्स जिओनं गेल्या आठवड्यात पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्याची माहिती दिली होती.

नवी दिल्ली- रिलायन्स जिओनं गेल्या आठवड्यात पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्याची माहिती दिली होती. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत एअरटेल अन् व्होडाफोनसह ब्रॉडबँड सर्व्हिस देणा-या वेबसाइट्सनी पॉर्न साइट ब्लॉक केल्या आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या कंपन्या असलेल्या एअरटेल आणि व्होडाफोननं 827 पोर्नोग्राफिक्स वेबसाइट्स बॅन केल्या आहेत. गेल्या आठवड्यात टेलिकॉम डिपार्टमेंटनं इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुकेश अंबानींच्या जिओ नेटवर्कनं जवळपास 800 पॉर्न साइट बॅन केल्या. उत्तराखंडच्या उच्च न्यायालयानं 28 सप्टेंबर रोजी टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना पॉर्न साइट ब्लॉक करण्याची सूचना दिली होती.जर तुम्ही पॉर्न साइट दाखवण्यावर बंदी घातली नाही, तर तुमचे परवाने रद्द करू, असा इशाराच न्यायालयानं इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना दिला होता. त्यानंतर DoTनं सर्व इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना पॉर्न साइटवर बंदी घालण्याचे आदेश दिले. जिओ वेबसाइटनं पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्यानंतर Pornhubनं स्वतःचा डोमेन बदलून डॉट नेट केला आहे. पॉर्न वेबसाइट असलेल्या 'पॉर्नहब'नंही ट्विट केलं आहे. भारतात आमच्या वेबसाइटवर बॅन लावल्यानंतर आम्ही ग्राहकांसाठी वेबसाइटच्या डोमेनमध्ये बदल केला आहे. बिझनेस इन्सायडरनुसार, जिओ नेटवर्कवर आताही काही पॉर्न साइट पाहायला मिळतायत. यूझर्स यूसी ब्राउजरच्या माध्यमातून अश्लील वेबसाइट पाहत आहेत.  

टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओ