शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विमान म्हशीवर धडकले; प्रवासी बचावले

By admin | Updated: November 8, 2014 02:17 IST

सुरतच्या विमानतळावर दिल्लीला जाणारे स्पाईस् जेट एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर आलेल्या म्हशीला धडकल्यानंतर १४६ प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावले.

सुरत : सुरतच्या विमानतळावर दिल्लीला जाणारे स्पाईस् जेट एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर आलेल्या म्हशीला धडकल्यानंतर १४६ प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावले. गुरुवारी रात्री ७.२५ वाजता हे विमान उड्डाणाच्या बेतात असताना ते म्हशीवर धडकले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पार्किंग एरियात नेले, बंगळुरू येथून या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत माहिती दिली.डाव्या बाजूला इंजिन असलेल्या बोर्इंग ७३७-८०० या विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. एस जी-६२२ क्रमांकाचे विमान दिल्लीला जात असताना वैमानिकाला अंधारात म्हैस दिसून आली नाही. १४० प्रवासी आणि ६ विमान कर्मचारी सुरक्षित असून रात्री १०.५५ वाजता सर्व प्रवाशांच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. अनेक विमानतळांवर बेवारस प्राण्यांपासून धोका वाढला आहे. या घटनेनंतर सुरत विमानतळावरील आमच्या कंपनीची सेवा बेमुदत निलंबित ठेवण्यात आली आहे, असे प्रवक्ता म्हणाला. (वृत्तसंस्था)