शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:02 IST

हाँगकाँगवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात ही घटना घडली.

Air India: एअर इंडियाच्याविमानातआग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानात ही आग लागली. हे विमान हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने येत होते. विमानतळावर उतरताच विमानाच्या ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) ला आग लागली. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

याबाबत अधिक माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणारी फ्लाइट क्रमांक एआय ३१५ लँड झाल्यानंतर प्रवासी खाली उतरत होते. यावेळी अचानक ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) मध्ये आग लागली. या आगीमुळे विमानाचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. आता या आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल. 

APU म्हणजे काय ते जाणून घ्या?APU म्हणजेच ऑक्झिलरी पॉवर युनिट हे एक लहान गॅस टर्बाइन इंजिन असते. हे विमानाच्या शेपटीत बसवलेले असते. ऑक्झिलरी पॉवर युनिट विमान उभे असताना वीज पुरवठा आणि एअर कंडिशनिंग सारखी कामे करते. हे उड्डाणादरम्यान मुख्य इंजिनचे काम करत नाही, परंतु विमानाच्या पार्किंग दरम्यान आवश्यक असते.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाdelhiदिल्लीAirportविमानतळairplaneविमानAccidentअपघातfireआग