शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Air India Flight: शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 18:32 IST

Air India Flight News: विमानतळावर विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

Air India Flight Misbehave Incident: गेल्या काही महिन्यांपासून विमानात प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा अशीच घटना घडली असून, यात एअर इंडियाच्याविमानात क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले आहे. एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले की, 29 मे रोजी एका प्रवाशाने फ्लाइट AI882 मध्ये क्रू मेंबर्सना शिवीगाळ केली आणि एकावर हल्लाही केला.  एअर इंडियाने सांगितले की, या घटनेबाबत नियामकालाही (DGCI) माहिती दिली आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाने आक्रमकपणे वागणे सुरूच ठेवल्याने त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. याआधीही एप्रिल महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते. 10 एप्रिल रोजी दिल्ली-लंडन फ्लाइटमधील एका प्रवाशाने दोन महिला केबिन क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर एअरलाइन्सने आरोपी व्यक्तीवर दोन वर्षांसाठी बंदी घातली होती. विमान प्रवासात गैरवर्तनाची प्रकरणे वाढली

एअर इंडियाच्या केबिन क्रू सुपरवायझरच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंजाबमधील आरोपी प्रवाशी जसकीरत सिंग पड्डा (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अलीकडे विमान प्रवासात गैरवर्तनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. प्रवाशांनी लघवी केल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. 11 मे रोजी दिल्ली-कोलकाता इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानPoliceपोलिसAirportविमानतळ