Air Force MiG-21 fighter jet crashes, Captain A Gupta martyred | वायूसेनेचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले, कॅप्टन ए गुप्ता शहीद

वायूसेनेचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले, कॅप्टन ए गुप्ता शहीद

ठळक मुद्देमध्य भारतातील एअरबेसवर लढाऊ प्रशिक्षण मिशनसाठी रवाना होत असताना घडला अपघात.

नवी दिल्ली - भारतीय वायू सेनेचं मिग-21 बायसन विमान क्रॅश झालं असून या दुर्दैवी अपघातात आयएएफ ग्रुप कॅप्टन ए. गुप्ता शहीद झाले आहेत. मध्य भारतातील एअरबेसवर लढाऊ प्रशिक्षण मिशनसाठी रवाना होत असताना, हा अपघात झाला. याप्रकरणी वायूसेनेतील अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Air Force MiG-21 fighter jet crashes, Captain A Gupta martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.