शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सनदी अधिकाऱ्यांचेच घर करायचा लक्ष्य, अखेर चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:01 IST

संदीपने आत्तापर्यंत मुख्यत्वे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच आपले टार्गेट केल्याचे दिसून येते. संदीपने एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, एक नेव्ही ऑफिसर, एक आयएफएस आणि एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरी चोरी केली होती

ठळक मुद्देरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरीच चोरी केल्यानंतर संदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल चोरट्यास अटक केली आहे. विशेष म्हणजे या चोरट्याने आत्तापर्यंत चक्क आयएएस अधिकारी आणि तत्सम सनदी अधिकाऱ्यांच्याच घरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. नवी दिल्ली जिल्हा पोलिसांनी याचा भांडाफोड केला असून करण उर्फ संदीप असं या चोरट्याचं नाव आहे.

संदीपने आत्तापर्यंत मुख्यत्वे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच आपले टार्गेट केल्याचे दिसून येते. संदीपने एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, एक नेव्ही ऑफिसर, एक आयएफएस आणि एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरी चोरी केली होती. खान मार्केट परिसरातील रविंद्र नगर आणि पंडारा रोडवरील निवासस्थानावर वेगवेगगळ्या दिवशी ही चोरी केली होती. या चोरीपूर्वीही त्याने 9 ठिकाणी चोरी केली आहे. चोरी करण्यापूर्वीत तो संबंधित घराची माहिती घेऊन, सद्यस्थितीत घरात कोणी नाही, याची खात्री करुनच आपला चोरीचा डाव साधायचा. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरीच चोरी केल्यानंतर संदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिस