शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:48 IST

एका महिला आरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलाची काळजी घेत आपलं कर्तव्य बजावलं.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. याच दरम्यान एका महिला आरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलाची काळजी घेत आपलं कर्तव्य बजावलं. हे स्त्री शक्तीचं एक अद्भुत उदाहरण आहे, महिला कॉन्स्टेबल कामाची आणि कर्तव्याची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. आपल्या कर्तव्याबद्दल जबाबदार असण्यासोबतच त्यांनी आईची जबाबदारी देखील पार पाडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाळाला सोबत घेऊन त्या प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून व्यवस्थापन करत आहेत.

आरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल रीना यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. आपल्या बाळाला कुशीत घेऊन त्या प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी इशारा देत आहेत.

रेल्वे स्थानकावरील रीना यांचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत आणि लोक त्यांच्या शौर्याचं आणि समर्पणाचं कौतुक करत आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच खूप जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीNew Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीSocial Viralसोशल व्हायरल