शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CM नितीश कुमारांची एक कृती अन् राजकारण तापलं; भाजपाचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 15:22 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

पाटणा : 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतील रूद्रावतामुळे चर्चेत असलेले नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवी दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत भाषेवरून नितीश यांनी द्रमुकच्या खासदाराला हिंदी शिकण्यास सांगितले होते. आता बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा आणखी एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला, ज्यावरून भाजपाने त्यांना लक्ष्य केले. राजधानी पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पशु संसाधन विभागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील नितीश कुमार यांची एक कृती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

खरं तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला अँकरचे अभिनंदन करून उपस्थितांना जल्लोष करण्याची संधी दिली. यानंतर नितीश कुमार यांनी तीन दिवसीय बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो-२०२३ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन महाविद्यालयाचे देखील उद्घाटन  केले. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार पाटणा येथे बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो-२०२३ च्या उद्घाटनासाठी मंचाकडे जात होते. मुख्यमंत्र्यांना स्टेजवर येताना पाहून कार्यक्रमाच्या महिला अँकरने संबोधित करताना म्हटले, "मा. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे आणि उपस्थितांना संबोधित करावे. त्यांच्यासोबत असलेल्या डॉ. एन. विजया लक्ष्मी मॅडम आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचे खूप खूप स्वागत." यानंतर नितीश यांनी स्टेजवर पोहचताच मिश्किलपणे अँकरचे अभिनंदन केले. नितीश कुमार यांनी महिला अँकरच्या खांद्यावर हात ठेवला आणि 'तुमचेही अभिनंदन' असे म्हटले. नितीश कुमार यांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले

सुशील कुमार मोदींची बोचरी टीका मात्र, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी व्हायरल व्हिडीओवरून नितीश यांच्यावर सडकून टीका केली. "नितीश कुमार यांनी सार्वजनिक व्यासपीठावर महिला अँकर सोमा चक्रवर्ती यांना दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि त्यांचे तोंड त्यांच्या चेहऱ्याजवळ घेतले. ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. मुख्यमंत्र्यांच्या तीव्र लैंगिक निराशेमुळे त्यांच्या बोलण्यातून, हावभावातून आणि सार्वजनिक वर्तनातून महिलांना लाजवणाऱ्या आणि अपमानित करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत", अशा शब्दांत मोदी यांनी नितीश यांच्यावर बोचरी टीका केली. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारChief Ministerमुख्यमंत्रीWomenमहिलाBJPभाजपा