शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इथे माणुसकी संपली! अपघातानंतर दुचाकीस्वाराने नेले फरफटत; व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 17:30 IST

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. खरं तर बंगळुरूच्या विजय नगर परिसरातील दुचाकीस्वाराच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला.  दरम्यान, होसाहल्ली मेट्रो स्टेशनजवळ एका दुचाकीस्वाराने चारचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने येत होता. म्हणून कार चालकाने दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दुचाकीस्वाराने चारचाकीच्या चालकाला फरफटत नेले. लक्षणीय बाब म्हणजे कार चालकाने दुचाकीच्या मागे 100 मीटरपर्यंत फरफटत प्रवास केला. तेवढ्यात रस्त्यावरील वाहनधारकांनी आरोपी दुचाकी चालकाला थांबवले. याप्रकरणी गोविंद राज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. बंगळुरू पश्चिमचे डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मगदी रोडवर एका व्यक्तीला स्कूटरच्या मागे फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पीडित व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीला गोविंदराज नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असल्याचे डीसीपी यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

टॅग्स :BengaluruबेंगळूरAccidentअपघातbikeबाईकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी