शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

भारतातील  मुस्लिमांसंदर्भात तालिबानचं मोठं वक्तव्य, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यकांची करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 11:11 IST

अफगानिस्तानात तालिबान सरकार स्थापन करत असतानाच सुहैल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानात नव्या सरकारची रूपरेखा तयार झाली आहे. हे सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली काम करेल.

काबूल - नवे सरकार स्थापन होण्यापूर्वीच, तालिबानने भारतासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने भारतातील (मुस्लीम) अल्पसंख्यकांसंदर्भात भाष्य केले आहे. जर आपण (भारत) माझ्या देशात अल्पसंख्यकांसाठी आवाज उचलण्याचा अधिकार घेता, तर मग तुमच्या देशातील अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आम्हाला का नसावा? असा प्रश्न शाहीनने केला आहे. (Afghanistan Taliban spokesperson suhail shaheen on the question of muslim minorities in india)

सुहेल शाहीन म्हणाला, की मी कोणत्याही लष्करी कारवाईबद्दल बोलत नाही. कारण आमच्याकडे परराष्ट्रांसंदर्भात अजेंडा नाही. आमचा इतर देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याचा हेतू नाही आणि आमची भूमी इतरांच्या विरोधात वापरण्याची परवानगीही कुणालाही नाही.

धक्कादायक! तालिबान्यांनी गोळीबारानं केलेल्या सेलिब्रेशनमध्ये लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू

मुल्ला बरादरच्या नेतृत्वात नवं सरकार -अफगानिस्तानात तालिबान सरकार स्थापन करत असतानाच सुहैल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानात नव्या सरकारची रूपरेखा तयार झाली आहे. हे सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली काम करेल. बऱ्याच दिवसांपासून तालिबानकडून काबूलमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. काबुलच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये सजावट सुरू आहे, नवीन झेंडे तयार केले जात आहेत.

पंजशीरवरही तालिबानचा कब्जा... तालिबानने शुक्रवारी पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. मात्र, तालिबानच्या पंजशीरबाबतच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पंजशीरमध्ये अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली तालिबानवर कारवाई सुरू आहे. या भागात मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.

स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे: जावेद अख्तर

टॅग्स :TalibanतालिबानterroristदहशतवादीTerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तानMuslimमुस्लीम