शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: April 22, 2015 05:55 IST

नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला, महाराष्ट्र

नवी दिल्ली : नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘पीक व किटक देखरेख व सल्लागार प्रकल्पास तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पश्चिम त्रिपुरात असतांना मांडवी ब्लॉक येथे राबविलेल्या आर्थिक समावेशन प्रकल्पातील योगदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘पंतप्रधान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणा-या अधिका-यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘पंतप्रधान पुरस्कार’ देण्यात येतात. येथील विज्ञानभवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्र मात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार प्रदान केले. एक लाख रु पये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरु प आहे.सांघिक श्रेणीतील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास कार्यक्र मासाठी प्रदान करण्यात आला. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रंजीत कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, टी.एस.के. रेड्डी, पी.बी.देशमाने आणि वाय.एस.शेंडे या अधिकाऱ्यांनी सांघिक स्तरावर केलेल्या कामांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.