प˜ा

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30

जयस्वाल समाजाचे संमेलन

Address | प˜ा

प˜ा

स्वाल समाजाचे संमेलन
जालना : जयस्वाल समाजाचे आठवे युवक - युवती परिचय संमेलन जालना येथील मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहात १९ फेबु्रवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.यावेळी न्या. निलेशकुमार सरोसीया (औरंगाबाद), दिपकलाल जयस्वाल (नागपूर), संजयकुमार जयस्वाल (गंगापूर) अमरप्रसाद जयस्वाल (नांदेड) आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.