शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

भारतात आले 'अच्छे दिन'; सौदीच्या मंत्र्याकडून मोदी सरकारला शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 9:25 PM

 "अच्छे दिन आनेवाले है" असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींवर सध्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने चौफेर टीका होत आहे.

नवी दिल्ली -  "अच्छे दिन आनेवाले है" असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींवर सध्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने चौफेर टीका होत आहे. पण सौदी अरेबियाचे उर्जा, उद्योग आणि खनिजमंत्री खलिद ए. अल फलिह यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक करताना मोदींच्या काळात भारतीय नागरिकांसाठी अच्छे दिन आल्याचा दावा केला आहे. 

फलिह म्हणाले,"मोदींच्या कार्यकाळात भारतामध्ये व्यवसाय करणे सोपे झाले आहे. तसेच परकीय गुंतवणुकही वाढली आहे. त्याबरोबरच महागाई नियंत्रणात ठेवण्यामध्येही मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला यश आले आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  तेल उत्पादक देशांचे तेलमंत्री आणि आणि तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत आज बैठक घेतली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पडता रुपया सावरण्यासाठी जागतिक तेल उत्पादकांना तेलाची रक्कम भरणा करण्याविषयीच्या अटींची समीक्षा करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतsaudi arabiaसौदी अरेबिया