शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या रस्त्यांमुळेच अपघात होतात; भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 12:15 IST

उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियाची टीका

बंगळुरू: देशात नवा मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे नियम मोडल्यावर चालकांना भरभक्कम दंड भरावा लागतो आहे. यानंतर आता चांगल्या रस्त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. आधी चांगले रस्ते द्या आणि मग दंड वसूल करा, असा सूर सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. यावर भाष्य करताना खराब रस्त्यांमुळे नव्हे, तर चांगल्या रस्त्यांमुळे अपघात होत असल्याचं अजब विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी केला आहे. करजोल यांच्या विधानावर सोशल मीडियानं टीकेची झोड उठवली आहे. अपघातांसाठी खराब रस्ते नव्हे, तर चांगले रस्ते जबाबदार आहेत, असं अजब तर्कट गोविंद करजोल यांनी सांगितलं. 'द्रुतगती महामार्गांची स्थिती अतिशय उत्तम असते. त्यावर 100 ते 120 किलोमीटर वेगानं वाहनं धावतात आणि अपघात होतात,' असं करजोल म्हणाले. सर्वाधिक अपघात द्रुतगती मार्गावरच होतात, असा दावादेखील त्यांनी केला. नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम जास्त असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं करजोल यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पादेखील नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेविरोधात आहेत. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी गुजरात मॉडेलचा अभ्यास करा, असे आदेश येडियुरप्पांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातनं नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम थेट 90 टक्क्यांनी कमी केली आहे. कर्नाटक सरकारदेखील लवकरच गुजरातप्रमाणे दंडाची रक्कम कमी करू शकतं.  

टॅग्स :Karnatakकर्नाटक