शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुडरूवाडीत अब्दुल कलाम यांना र्शद्धांजली

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

कुडरूवाडी : सर्व धर्माचे सार हे विज्ञानाद्वारे सिद्ध होऊ शकतात असे तत्त्व बाळगणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते असे विचार व्यक्त करून कुडरूवाडीत त्यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.

कुडरूवाडी : सर्व धर्माचे सार हे विज्ञानाद्वारे सिद्ध होऊ शकतात असे तत्त्व बाळगणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते असे विचार व्यक्त करून कुडरूवाडीत त्यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना कुडरूवाडी शहरातील गांधी चौकात शहरवासीयांच्या वतीने दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण र्शद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी हापीज उस्मान यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करून दुवा मागितली.
यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र दास, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, रिपाइंचे प.म.कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ताजी काकडे, भाजपाचे प्रांतिक सदस्य गोविंदराव कुलकर्णी, ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर, डॉ.विलास मेहता, माजी नगराध्यक्ष प्रा.राजेंद्र पारखे, डॉ.दिनेश कदम, जगन्नाथ क्षीरसागर, नगरसेवक लतीब मुलाणी, माजी उपनगराध्यक्ष संभाजी गोरे, शिवसेना ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य बी.पी.रोंगे, काँग्रेस अल्पसंख्याकचे अध्यक्ष हमीद शिकलकर, संभाजी सातव, प्रशांत धर्मराज, वलीमहंमद मुलाणी, राहुल धोका, दिलीप बारंगुळे, माजी ता.प.सदस्य बापूसाहेब जाधव, उमरसाहेब दारुवाले, म. हनिफ शेख, वाहेद शेख, र्शीधर शिंदे, कीर्तीसिंह पाटील, अर्शद मुलाणी, सुतार सर, सागर बंदप?े, विजय र्शीरामे, फय्याज बागवान, रमण शेंडगे, सत्तार शेख यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.