शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! दारूच्या नशेत आईची केली हत्या; भाऊ आणि वडिलांवरही केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 13:58 IST

घरगुती वादातून मुलाने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली : घरगुती वादातून मुलाने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली, तर वडील आणि मोठ्या भावाला जखमी केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आईची हत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. त्याने आईला मारहाण केली आणि जखमी झाल्यावर तिची हत्या केली.  भाऊ व वडिलांनी त्याला तसे करण्यास मनाई केली असता मद्यधुंद व्यक्तीने त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना बिहार मधील जमुई जिल्ह्यातील गिद्दौर पोलीस स्टेशन हद्दीतील केवाल गावातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. 

दरम्यान, गिधौर पोलीस स्टेशन हद्दीतील केवाल गावातील ४० वर्षीय काशी मांझी शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत होता. घरी परतल्यावर त्याच्यात आणि त्याच्या भावाच्या मुलामध्ये भांडण झाले. याच मुलांच्या भांडणावरून काशी मांझी याचा भावासोबत वाद झाला होता. वाद सुरू असताना त्याची ६० वर्षीय आई धरणी देवी मदतीला आली, तेव्हा नशेत असलेल्या काशीने त्याच्या आईवर काठीने हल्ला केला, त्यामुळे आई जखमी होऊन जमिनीवर पडली. जमिनीवर पडलेल्या आईच्या कपाळावरही त्याने दगडाने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हत्या करून आरोपी फरारकाशी मांझीने आपल्या वृद्ध आईला ठार करून आणि भाऊ आणि वडिलांना जखमी करून तिथून पळ काढला. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला. हत्येतील आरोपी आणि फरार काशी मांझी याच्या अटकेसाठी पोलीस छापे टाकत आहेत. 

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू गिधौर पोलीस स्टेशनचे प्रभारी कांत प्रसाद यांनी सांगितले की, धारणी देवी या वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली, ज्यासाठी तिचा मुलगा काशी मांझी याला आरोपी करण्यात आले आहे. तो दारूच्या नशेत असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले आहे. फरार काशी मांझी याला पकडण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस