शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

रात्रीच्या वेळी प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला; नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पाहताच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:49 IST

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली. आपल्या प्रेयसीला भेटायला गेला असता तरूणाची तरूणीच्या कुटुंबीयांनी हत्या केली. बुलंदशहरच्या दिबई पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका गावात रात्री प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी घरी बोलावून हत्या केल्याचा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री दिबई पोलीस ठाण्याच्या परिसरातील गावात एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तिथे मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना रात्रीच्या वेळी आक्षेर्पाह स्थितीत रंगेहात पकडले. मग संतापलेल्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. परिसरात घटनेची माहिती पसरताच तरूणाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून त्याला आपल्या घरी नेले.

22 वर्षीय तरूणाचा मृत्यू तरूणाला बेदम मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्याची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर मृताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप तरूणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूPoliceपोलिस