शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुलीचं लग्न राहिलं बाजूला, बाईनं केलं नको ते कांड; होणाऱ्या जावयासोबत...! तुमचा विश्वास बसणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:56 IST

या महिलेने घरातील पैसे आणि दागिनेही लंपास केले...

उत्तर प्रदेशातील अलीगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नाला ९ दिवस बाकी असतानाच, असे कांड केले आहे की, तुमचा विश्वास बसणार नाही. नात्याच्या मर्यादेला तिलांजली देत ही महिला आपल्या होणाऱ्या जावायासोबतच फरार झाली. एवढेच नाही तर, या महिलेने घरातील पैसे आणि दागिनेही लंपास केले आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर बेपत्ता झाल्याची नोंद करत, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.ही घटना अलीगडमधील मडराक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न अलीगडच्याच दादों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील मुलासोबत निश्चित केले होते. 16 एप्रिलला हे लग्न होणार होते. लग्नासंदर्भातील औपचारिकताही पार पडत होत्या. २ एप्रिल रोजी मुलीच्या पालकांनी पिवळ्या रंगाची एक पत्रिका पाठवली. यानंतर ३ एप्रिलला होणार्‍या जावयाला एक मोबाईलही भेट म्हणून दिला होता. 

बोले जात आहे की, यानंतर मुलीची आई होणाऱ्या जावयासोबत सातत्याने बोलत होती. त्यांचे बोलणे वाढतच गेले. यानंतर दोघे लपून लपूनही बोलू लागले होते. गेल्या रविवारी संबंधित होणारा जावई लग्नाचे कपडे खरेदी करायचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर त्याचा त्याच्या वडिलांना फोन आला. "मी जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका," असे म्हणून त्याने फोन कट केला. मुलाचे हे शब्द ऐकूण वडील अस्वस्थ झाले. तरीही घरच्यांना वाटले की, काही समस्या असेल, सायंकाळपर्यंत येऊन जाईल किंवा बोलेल. मात्र असे झाले नाही.

यानंतर, संबंधित तरुणाच्या वडिलांनी मुलाच्या होणाऱ्या सासूरवाडीत फोन केला आणि आपला मुलगा तेथे आला आहे का? असे विचारले. यावर, त्याच दिवशी मुलीची आईही घरातून निघून गेल्याचे समजले. ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी घरातील कपाट तपासले, तर तेथून सोन्याचे दागिने आणि जवळपास अडीच लाख रुपये लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट