शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर नाचत होती डान्सर; व्हिडीओ व्हायरल होताच चिघळला वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:14 IST

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे, कारण हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर डान्स करत असलेल्या एका डान्सरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. खरं तर असा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा व्हिडीओ यापूर्वी देखील समोर आल्या आहेत. यावरून बराच गदारोळ झाला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेली ही व्हिडीओ बिहारमधील सिव्हान जिल्ह्यातील आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमधून असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये लोक सेलिब्रेशनच्या निमित्ताने पिस्तुल घेऊन नाचत होते. या अशा कृत्यामुळे अनेकवेळा खूप गदारोळ देखील झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्येही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. या धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही लाल रंगाचा लेहेंगा घातलेल्या एका महिलेचा डान्स पाहू शकता. डान्सरसोबत काही मुलेही स्टेजवर उभी आहेत. तर स्टेजच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. डान्सरने पिस्तुल हातात घेऊन ठेका धरला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

हातात पिस्तुल घेऊन केला डान्सआता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या फ्लॅटफॉर्मवर व्हायरल केला जात आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून आयोजकांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र याप्रकरणी काही कारवाई झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. यामध्ये दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीdanceनृत्यSocial Viralसोशल व्हायरल