शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 06:05 IST

विवाहितेच्या छळाच्या तक्रारीत सर्वसाधारण, अस्पष्ट व तपशीलविरहित आरोप असल्यास  ४९८ (अ) आयपीसीचा गुन्हा होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क  

नवी दिल्ली : विवाहितेच्या छळाच्या तक्रारीत सर्वसाधारण, अस्पष्ट व तपशीलविरहित आरोप असल्यास  ४९८ (अ) आयपीसीचा गुन्हा होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदार महिलेचा विवाह पीयूष जैन  यांच्याशी २०२१ मध्ये झाला. विवाहात मुलीच्या  कुटुंबीयांनी भेटवस्तू दिल्या; परंतु त्यानंतर सासू, सासरे व नणंदेने अधिकच्या हुंड्याची मागणी केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले. पतीने “अप्राकृतिक संबंध” ठेवल्याचा आरोपही केला. २०२२ मध्ये नागपूर येथे पती, सासू सासरे व नणंदेवर ४९८ (अ) भादंविचा  गुन्हा दाखल झाला. नंतर यात कलम ३७७ व ५०६ वाढवण्यात आले. 

हा न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग

नागपूर खंडपीठाने खटला रद्द करण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने तक्रारीतील आरोप सर्वसाधारण, अस्पष्ट असल्याचे म्हटले. फक्त साधारण आरोपांवर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध खटला चालू ठेवता येणार नाही. सासू, सासरे व नणंदेविरुद्ध कार्यवाही सुरू ठेवणे हा न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल, असे म्हणत गुन्हा रद्द केला. मात्र, पतीविरुद्धचा खटला चालवण्यास मान्यता दिली. 

फक्त साधारण आरोपांवर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध खटला चालू ठेवता येणार नाही. पती किंवा नातेवाइकांनी हुंड्यासाठी केलेला छळ इतका तीव्र असावा की, त्यामुळे स्त्री आत्महत्या किंवा स्वतःच्या जिवाला किंवा धोका निर्माण करण्यास प्रवृत्त होईल, असा छळ भादंवि ४९८-अ (८५ बीएनएस) अंतर्गत क्रूरता ठरतो. सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन व न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर     

English
हिंदी सारांश
Web Title : Vague dowry complaint insufficient for cruelty charge: Supreme Court

Web Summary : Supreme Court quashed dowry harassment case against in-laws, citing vague allegations. The complainant accused her husband of unnatural acts and the family of demanding more dowry after the marriage. The court allowed the case against the husband to proceed, emphasizing the need for specific accusations.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी