शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव खाली उतरताच घोडीचा मृत्यू; तिच्या बहिणीसह मालकाने गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:43 IST

राजस्थानमधील उदयपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मिरवणुकीत विजेचा धक्का लागून पायल नावाच्या घोडीचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी घोडीच्या मालकाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. लक्षणीय बाब म्हणजे मालकासोबत खुशबू ही मृत घोडीची खरी बहीण देखील होती. पायलच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी येथे घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर निवेदन घेण्यासाठी एडीएम ओपी बनकर यांना कार्यालयातून बाहेर पडावे लागले.

दरम्यान, एडीएमसमोर मालकाने मृत घोडीची बहिण खुशबू हिला तुझी बहीण पायलला न्याय हवा आहे का, असे विचारले असता तिने मान डोलावून होकार दिला. खरं तर तीन दिवसांपूर्वी लग्नाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागल्याने घोडीचा मृत्यू झाल्याचे घोडी मालकाने सांगितले. त्यांनी उद्यान व्यवस्थापन, तंबू मालक आणि लाईट डेकोरेशनमध्ये निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

नवरदेव खाली उतरताच विजेच्या धक्क्याने घोडीचा मृत्यू घोडीचे मालक हम्माद सिद्धिक यांनी सांगितले की, नवरदेव घोडीवरून खाली उतरताच तो थोडा पुढे सरकला आणि घोडीचा पाय उघड्या विजेच्या तारांच्या कचाट्यात आला. मी उपस्थितांना वीज घालवावी असे सांगितले. पण लाईट बंद केल्यावर घोडी वेदनेने मरण पावली होती. घोडी चार महिन्यांची गरोदर होती. ही घटना सामान्य माणसाच्या लग्नातही घडू शकते. आजूबाजूला लहान मुलेही खेळत होती. या घटनेमुळे विवाह सोहळ्यात तीव्र नाराजी आहे. उद्याने आणि रिसॉर्ट्समध्ये सजावटीसाठी विजेच्या तारा लावल्या जातात. त्यांच्यात करंट आहे. घोडीच्या मृत्यूला तंबू आणि सजावट करणारे थेट जबाबदार आहेत. असा आरोपही मृत घोडीच्या मालकाने केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नDeathमृत्यू