शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सासू-पत्नी म्हणायची 'पागल', संतापलेल्या पतीने ट्रेनखाली मारली उडी; वाचला पण तुटले दोन्ही पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 11:45 IST

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात 14 जानेवारीला एका व्यक्तीने ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ट्रेनखाली आल्यानंतर देखील तो सुदैवाने जिवंत बचावला, मात्र त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे कापले गेले आहेत. यादरम्यान रेल्वेचे डॉक्टर देवदूत बनून त्याच्यापर्यंत पोहोचले म्हणून त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तो घरगुती कलहामुळे त्रस्त आहे. सासू आणि पत्नी त्याचा छळ करतात. 

डॉक्टर बनले देवदूत माहितीनुसार, शनिवारी नरसिंगपूर रेल्वे स्थानकावर कोणीतरी माहिती दिली की रुळांवर एक तरुण जखमी अवस्थेत पडला आहे. माहिती मिळताच रेल्वे डॉक्टर आणि रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रुळांवर एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला त्यांनी पाहिला. तो गंभीर अवस्थेत खाली पडला होता. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिकाही बोलावण्यात आली. घटनास्थळीच डॉ.आर.आर. कुर्रे यांनी तरुणावर उपचार सुरू केले.

असा केला आत्महत्येचा प्रयत्न घटनास्थळी उपचार घेतल्यानंतर तरुणाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरसिंगपूर रेल्वे स्थानकावरून इटारसीकडे जाणाऱ्या प्रयागराज-छिवकी पॅसेंजरला धडकून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक तणाव असल्याचे तरुणाने सांगितले. त्याच्या घरात वाद आहे. त्याची सासू आणि पत्नी त्याला सातत्याने 'पागल' म्हणून डिवचत असतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरPoliceपोलिस