शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भडका! थिनरच्या कारखान्याला भीषण आग, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:07 IST

Fire Case :या ७ जखमींपैकी १ व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

नवी दिल्ली : बवाना औद्योगिक परिसरात असलेल्या एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १७ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे कार्य सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत ७ जण जखमी झाले असून त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ७ जखमींपैकी १ व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

बवाना औद्योगिक परिसरात आग लागली. राजधानी दिल्लीतील बवाना औद्योगिक भागात एका उत्पादन युनिटला भीषण आग लागली, त्यात एकाचा मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याआधी बुधवारी रोहिणी न्यायालय संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील न्यायाधीशांच्या चेंबरला आग लागली, त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या थिनर कारखान्यात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कारखान्यातून आगीचा भडका उठत आहेत. आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. बचावकार्य सुरू असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग दिसत आहे आणि त्याच्या आगीच्या ज्वाळाही भीषण दिसत आहेत. नुकतेच दिल्लीतील मुंडका येथे एका ४ मजली इमारतीत भीषण आग लागली होती. या आगीत  २७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक बेपत्ता झाले होते. या भीषण आगीच्या घटनेमुळे एमसीडीच्या तीन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलdelhiदिल्लीDeathमृत्यू