शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

"काँग्रेसकडून स्पेक्ट्रम विक्रीत फसवणुकीचा सौदा"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:28 AM

देवासला विदेशातील मालमत्ता जप्त करण्यापासून रोखणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने २००५ च्या देवास-अँट्रिक्स व्यवहारात एस-बँड स्पेक्ट्रमची विक्री करीत फसवणुकीचा सौदा केला. देवास मल्टिमीडियाचा मालमत्ता लिलाव करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे सरकार विदेशातील मालमत्ता जप्त करण्याला आव्हान देईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.पत्रकार परिषदेत सीतारामण यांनी काँग्रेसविरोधात कठोर भूमिका घेत म्हटले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देवास मल्टिमीडियाला राष्ट्रीय सुरक्षेसाठी आरक्षित एस-बँक स्पेक्ट्रम देऊन देशातील जनतेची फसवणूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १७ जानेवारीच्या निकालातील काही उतारे सादर करून त्या म्हणाल्या, काँग्रेसने काँग्रेससाठी आणि काँग्रेसकडून केलेली ही फसवणूक आहे.  ही फसवणूक झाल्याचे न्यायालयात आढळून आले आहे. देवासच्या भागधारकांनी १.२९ अब्ज डॉलर वसूल करण्यासाठी परदेशातील भारतीय मालमत्ता जप्त करण्याचे प्रयत्न वाढविले आहेत. देवासला आंतरराष्ट्रीय लवाद न्यायाधिकरणाने या रकमेची भरपाई करण्याचे आदेश दिले होते. या खटल्यात भारताला तीन प्रकरणांत पराभवाचा सामना करावा लागला होता आणि नुकसान-भरपाईसाठी १.२९ अब्ज डॉलर देण्यास सांगण्यात आले. मंत्रिमंडळाची दिशाभूलकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या माहितीशिवाय अँट्रिक्सला या करारांतर्गत एस-बँड स्पेक्ट्रम देण्याचे मान्य केले होते, असा दावा सीतारामण यांनी केला. यूपीए सरकारने सहा वर्षांनंतर हा करार रद्द केला. सरकार आता करदात्यांच्या पैशाची बचत करण्यासाठी न्यायालयात लढा देत आहे, अन्यथा ही रक्कम लवादाच्या निवाड्यासाठी गेली असती, जो देवासने करार रद्द करून जिंकला होता, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन