शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! एका मुलीला ट्रेनमध्ये चढवलं अन् तोल गेला; ५ वर्षाच्या चिमुकलीसह वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:54 IST

धावत्या रेल्वेमध्ये एका मुलीला सुखरूप चढवल्यानंतर दुसरीला बसवताना तोल गेल्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला.

सिरोही : धावत्या रेल्वेमध्ये एका मुलीला सुखरूप चढवल्यानंतर दुसरीला बसवताना तोल गेल्याने एक व्यक्ती रेल्वेखाली गेला असता त्याच्यासह मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलीसह तिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर पत्नी रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील अबू रोड रेल्वे स्टेशनवरील या घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले.  

कुटुंबीयांसोबत जात होते गावीमाहितीनुसार, अनुसार भीमाराम (३६) हे पत्नी जीवी (३०), जुडवा मुली रंजीता (५) आणि मोनिका (५) यांसोबत आपल्या गावी जात असताना ही दुर्घटना घडली. साबरमती-जोधपूर पॅसेंजर ट्रेन रविवारी दुपारी १२.३५ वाजता अबू रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. भीमाराम हे आपल्या कुटुंबीयांसह ट्रेन सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वीच स्टेशनवर पोहोचले होते. 

मुलीला वाचवताना गेला तोल पण, ट्रेन येताच गोंधळाचे वातावरण झाले अन् भीमाराम यांनी घाईघाईत धावत मुलगी रंजीताला ट्रेनमध्ये बसवले. पत्नी जीवी आणि दुसरी मुलगी मोनिका मागे राहिल्या. मागे राहिलेल्या मोनिकाला घेऊन भीमाराम यांनी डब्याकडे धाव घेतली. भीमाराम आपली दुसरी मुलगी मोनिका हिला उचलून घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल गेल्याने ते मुलगी मोनिकासह फलाटाच्या मध्यभागी पडले. 

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर लगेचच जीआरपी पोलीस आणि आरपीएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोघांनाही बाहेर काढून अबू रोड येथील सरकारी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवागारात ठेवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानrailwayरेल्वेDeathमृत्यू