शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत पार्टी करण्यास घरच्यांचा नकार; संतापलेल्या विद्यार्थिनीने केक कापून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 15:53 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आग्रा: उत्तर प्रदेशातीलआग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे काही क्षणांपूर्वी वाढदिवसाच्या आनंदात केक कापत असलेल्या मुलीने आत्महत्या करून जीवन संपवले आहे. तिचा घरच्यांसोबत वाद झाला होता, याच वादातून संबंधित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कमला नगरमध्ये एम.कॉमच्या विद्यार्थिनीने वाढदिवस साजरा केल्यानंतर तिच्या खोलीत दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलीला मित्रांसोबत पार्टीला जायचे होतेदरम्यान, विद्यार्थिनीला पार्टी साजरी करण्यासाठी मित्रांसोबत बाहेर जायचे होते. घरच्यांनी नकार दिल्यानंतर ती संतापली. 22 वर्षीय वंदनाचे वडील नरेंद्र सिंग, कमला नगरचे रहिवासी आहेत. वंदनाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. वंदना ही टेधी बगिया येथील महाविद्यालयात एम.कॉमची विद्यार्थिनी होती. खरं तर 3 मार्च रोजी तिचा वाढदिवस होता. तिने घरातील सदस्य आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत केक कापला. वाढदिवस साजरा करून सर्वजण झोपी गेले असता तिने टोकाचे पाऊल उचलले.

वंदना पहिल्या मजल्यावर तिच्या खोलीत झोपायला गेली. वडील मध्यरात्री कामानिमित्त खोलीत गेले असता वंदना दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. नातेवाईकांनी तिला तातडीने एसएन इमर्जन्सीमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, वंदनाला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचे होते. नातेवाईकांनी नकार दिला याचा तिच्या मनात राग होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूStudentविद्यार्थीagra-pcआग्रा