शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यमुना एक्स्प्रेस-वे भीषण दुर्घटना, सात जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:49 IST

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देकार आणि अ‍ॅम्ब्युलन्सची भीषण टक्कर, 7 जणांचा मृत्यूयमुना एक्स्प्रेस-वेवरील दुर्घटना

मथुरा - उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक आदित्य शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स जम्मूहून मृतदेह घेऊन पाटण्याच्या दिशेनं जात होती. यावेळेस यमुना एक्स्प्रेस-वेवर बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स दुभाजकावर आदळली आणि उलटली. याचवेळेस आग्र्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या कारनं अ‍ॅम्ब्युलन्सला टक्कर दिली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य करण्यास सुरुवात केली. अपघातग्रस्त वाहनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश