शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! 4 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:30 IST

राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा तहसील परिसरातील एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. या कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केली की मृत्यूचे आणखी कोणते कारण आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. संबंधित कुटुंबीयाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. गोगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाडोली येथील गोल नेदी गावातील ही घटना आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह चार मुलांचा समावेश आहे.

मागील वर्षी पण घडली होती अशी घटनाअशीच एक धक्कादायक घटना डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात घडली होती. तिथे 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताची ओळख पटवली व नातेवाईकांना घटनेची माहिती दिली होती. 

नातेवाईकांनी दवाखान्यात केले होते आंदोलन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सर्मथुरा शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तरुणाच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचलेल्या ग्रामस्थांनी हत्येचा आरोप करत एकच गोंधळ घातला होता. जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू