शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

५३७ राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने हटविले; महाराष्ट्रातील पक्षांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 06:06 IST

या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही.  

हरीश गुप्तानवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मंगळवारी अस्तित्वात नसलेल्या, नोंदणीकृत, अपरिचित राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे. याशिवाय २५३ अतिरिक्त पक्षांना निष्क्रिय म्हणून घोषित केले आहे. २५ मे २०२२ पासून ३३९ पक्षांविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईमुळे यादीतून हटविण्यात आलेल्या पक्षांची संख्या ५३७ झाली आहे. 

या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही.  हे पक्ष यादीतून हटविले जातील आणि १९६८ अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र नसतील. 

ते पक्ष अस्तित्वातच नाहीत संबंधित राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर किंवा संबंधित पक्षाच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविलेल्या पत्राच्या अहवालाच्या आधारे हे दिसून आले की, नोंदणीकृत असलेले ८७ पक्ष अस्तित्वातच नाहीत. हे पक्ष बिहार, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग