शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 21:57 IST

Narayan Rane: अरुण पाठक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वाराणसी: विश्व हिंदू सेनेचा अध्यक्ष अरुण पाठक याने पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या पाठकनं ट्विटरवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

'काशीमध्ये अस्थी विसर्जन होऊ देणार नाही'

अरुण पाठक भेलूपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे, पण अद्याप पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. अरुण पाठकनं  ट्विटरवर लिहिलं की, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि आता ते त्यांच्या मुलाविरोधात बोलत आहेत. राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस दिलं जाईल. तसेच, नारायण राणेंच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. 

वादाशी जुनं नातंअरुण पाठकनं 2020 मध्ये नेपाळी तरुणाचं मुंडन करुन जयश्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या प्रकरणी भेलूपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी अरुण पाठकने कॅन्ट, सिग्रा, लंका, दुर्गाकुंड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे वादग्रस्त पोस्टर्सही लावले होते. या प्रकरणी लंकेच्या भेलूपूरसह सिग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, पाठक सध्या फरार आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uttar Pradeshउत्तर प्रदेश