शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी ३ पर्यंत दिल्लीत ४८ टक्के मतदान

By admin | Updated: February 7, 2015 15:33 IST

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानप्रक्रिया सुरु असून दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ४८ टक्के मतदान झाल्याचे समजते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानास शनिवारी सुरूवात झाली असून दिल्लीकर मोठ्या उत्साहाने मतदानास बाहेर पडत आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब राग लागलेल्या दिसत आहेत असन दुपारी ३ पर्यंत ४८ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येईल. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन अखेर निकाल लागेल. काँग्रेस , आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये मुख्य लढत दिसत आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी तब्बल ५५ हजार पोलिस व निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 
दिल्लीतील १ कोटी ३३ लाख मतदार विधानसभेच्या ७० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. भाजपा, काँग्रेस, आम आदमी पक्ष व अन्य पक्षांचे मिळून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  १२ हजार ७७७ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून  ७१४ मतदाने केंद्र संवेदनशील व १९१ मतदान केंद्र अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींसह  अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.