के.एम.टी.मध्ये महिलेच्या पिशवीमधील ४५ हजार गायब
By Admin | Updated: May 9, 2014 22:48 IST2014-05-09T22:48:12+5:302014-05-09T22:48:12+5:30
कोल्हापूर : के.एम.टी. बसमधून प्रवास करत असताना महिलेच्या पिशवीमधून रोख ४५ हजार चोरून नेल्याची घटना काल (गुरुवार) राजारामपुरी जनता बझार ते शिवाजी चौक या मार्गावर घडली. याबाबतची फिर्याद सुषमा दादासाो घोडके (वय ५० रा. गंधर्व अपार्टमंेट, नागाळा पार्क)यांनी राजारामपुरी पोलिसांत दिली.

के.एम.टी.मध्ये महिलेच्या पिशवीमधील ४५ हजार गायब
क ल्हापूर : के.एम.टी. बसमधून प्रवास करत असताना महिलेच्या पिशवीमधून रोख ४५ हजार चोरून नेल्याची घटना काल (गुरुवार) राजारामपुरी जनता बझार ते शिवाजी चौक या मार्गावर घडली. याबाबतची फिर्याद सुषमा दादासाो घोडके (वय ५० रा. गंधर्व अपार्टमंेट, नागाळा पार्क)यांनी राजारामपुरी पोलिसांत दिली.----------------------------