शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बिहारमध्ये सुधारगृह फोडले, खुनी, बलात्काऱ्यांसह ३४ कैदी पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 4:18 PM

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये सुधारगृह फोडून ३४ कैदी पसार झाले. ही घटना रविवारी घडली. पसार झालेल्या कैद्यांमध्ये बलात्कारी, खुनी आणि अल्पवयीन कैद्यांचा समावेश आहे. मात्र फरार झालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी काही वेळाने परत सुधारगृहात हजर झाले. 

पाटणा, दि. २५ - बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये सुधारगृह फोडून ३४ कैदी पसार झाले. ही घटना रविवारी घडली. पसार झालेल्या कैद्यांमध्ये बलात्कारी, खुनी आणि अल्पवयीन कैद्यांचा समावेश आहे. मात्र फरार झालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी काही वेळाने परत सुधारगृहात हजर झाले.  मुंगेरचे पोलीस प्रमुख आशीष भारतीने सांगितले की, कैद्यांनी लोखंडाची ग्रील आणि दरवाजे तोडले आणि रात्री पसार झाले. फरार झालेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांविरोधात खून, बलात्कार आणि चोरीसारख्या गुन्हात सुनावणी चालू आहे." आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच फरार कैद्यांचा शोध सुरू आहे. या सुधारगृहात एकूण ८६ कैदी होते. अधिकृत आकडेवारीनुसार १८ वर्षांहून कमी वयाचे सुमारे ३१ हजार अल्पवयीन कैदी विविध सुधारगृहांमध्ये आहेत. अशा प्रकारच्या सुधारगृहांमध्ये कुणीही सुरक्षारक्षक नसतो. याआधी २०१५ साली बिहारमध्ये सुधारगृहामधून १०० कैदी पसार झाले होते.  

टॅग्स :Crimeगुन्हा