शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

एप्रिल ते जुलैमध्ये ईपीएफमधून काढले ३० हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 4:50 AM

कोरोनामुळे संकटे; वैद्यकीय खर्च, नोकरकपातीची कुऱ्हाड

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळामध्ये झालेली नोकरकपात, वेतनकपात तसेच वैद्यकीय खर्चामुळे यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून सुमारे ३० हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम प्रॉव्हिडंट फंडातून याआधी कधीही काढण्यात आली नव्हती.

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन (ईपीएफओ)च्या खात्यातून गेल्या चार महिन्यांत सुमारे ८० लाख लोकांनी प्रॉव्हिटंड फंड रक्कम काढून घेतली आहे. इतकी मोठी रक्कम गेल्यामुळे या संघटनेच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे. ईपीएफओकडे सुमारे १० लाख कोटी रुपयांचा निधी आहे. कोरोना उपचारासाठी करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी ८ हजार कोटी रुपये तर २२ हजार कोटी रुपये अन्य कारणांसाठी काढले.एक कोटी कर्मचारी पैसे काढतीलदेशात जसजशी कोरोना रु ग्णांची संख्या वाढू लागली तसे कर्मचाºयांनी प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्याचे प्रमाणही वाढत होते. येत्या काही दिवसांत या फंडातून रक्कम काढणाºया कर्मचाºयांची संख्या एक कोटी होईल, असा अंदाज ईपीएफओच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी