अवैध वाहतुक तीन हजारांचा दंड
By Admin | Updated: May 8, 2014 18:22 IST2014-05-08T18:22:31+5:302014-05-08T18:22:31+5:30
येवला : अवैध प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यांवर गुरुवारी येवला शहर पोलिसांनी कारवाई करीत दहा गाडीचालकांकडून तीस हजारांचा जागेवरच दंड वसूल करण्याची कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग खेडकर यांनी दिली.

अवैध वाहतुक तीन हजारांचा दंड
य वला : अवैध प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यांवर गुरुवारी येवला शहर पोलिसांनी कारवाई करीत दहा गाडीचालकांकडून तीस हजारांचा जागेवरच दंड वसूल करण्याची कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग खेडकर यांनी दिली.येवला-कोपरगाव-मनमाड रोडवर दररोज शेकडो गाड्यांची अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. नगरसूल ते शिर्डीदेखील शेकडो गाड्यांमधून प्रवासी वाहतूक चालते.येवला-कोपरगाव-मनमाड या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यांची तपासणी मोहीम येवला शहर पोलिसांनी राबविली.जागेवरच गाडीला एक हजाराचा दंड वसूल करण्याची कारवाई पोलीस पथकाने केली. (वार्ताहर)