गिरणा धरणात २९ टक्के साठा
By Admin | Updated: August 4, 2016 23:34 IST2016-08-04T23:34:40+5:302016-08-04T23:34:40+5:30
जळगाव : नाशिक जिल्ात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात २९.९ टक्के जलसंचय झाला. दोन दिवसांमध्ये या धरणात तब्बल २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. या धरणात आता ८३८२ दलघफू पाणीसाठा आहे. त्यात ५३८२ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे.

गिरणा धरणात २९ टक्के साठा
ज गाव : नाशिक जिल्ात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात २९.९ टक्के जलसंचय झाला. दोन दिवसांमध्ये या धरणात तब्बल २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. या धरणात आता ८३८२ दलघफू पाणीसाठा आहे. त्यात ५३८२ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे.शेतकरी आत्महत्येचे पाच प्रस्ताव पात्रजळगाव : नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या वारसांनी दाखल केलेल्या २३ प्रस्तावांवर जिल्हा बैठकीत चर्चा करण्यात आली. यात पाच प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. एका प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले. तर उर्वरित प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, वसंतराव महाजन यांच्यासह अमळनेर व एरंडोल प्रातांधिकारी उपस्थित होते.