शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती शक्य

By admin | Updated: September 22, 2015 22:38 IST

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव

नवी दिल्ली : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव रचला असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेने अनेक सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: ताज्या अलर्टनंतर सागरी सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि नौदलाने लष्करची नौदल शाखा पुनरुज्जीवित करण्यासाठी सक्रिय मदत देणे सुरू केले आहे. अलीकडेच अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांकडून लष्करने कशाप्रकारे हल्ल्यांची योजना आखली त्याची माहिती मिळाली आहे. मोहम्मद नावेद याकूब या पाकिस्तानी अतिरेक्याला अलीकडेच उधमपूर हल्ल्याच्या वेळी अटक करण्यात आली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिमेत सज्जाद अहमद या आणखी एका पाकिस्तानी अतिरेक्याला आॅगस्टमध्ये अटक केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)