शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देणाऱ्या 26 पालकांची कारावासात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 14:51 IST

लहान मुलांनी स्वयंचलित वाहन चालवणे धोकादायक आहे, हे माहित असतानाही पालक लहान मुलांना वाहन चालवण्यास देतात. अशा पालकाना लगाम घालण्यासाठी त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून...

हैदराबाद - घरातील दुचाकी, चारचाकी वाहने अल्पवयीन मुलांनी चालवणे आणि पालकांनी त्यांना मुकसंमती देणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. लहान मुलांनी स्वयंचलित वाहन चालवणे धोकादायक आहे, हे माहित असतानाही पालक लहान मुलांना वाहन चालवण्यास देतात. आता अशा पालकाना लगाम घालण्यासाठी हैदराबादमधील वाहतूक पोलिसांना अशा पालकाना लगाम घालण्यासाठीली असून, लहान मुलांकडे स्वयंचलित वाहने सोपवणाऱ्या 26 पालकांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.  याबाबत माहिती देताना हैदराबाद वाहतूक पोलीस खात्याचे जॉइंट कमिशन अनिल कुमार म्हणाले,  लहान मुलांकडे वाहन चालवण्यास दिल्याच्या आरोपाखाली मार्च महिन्यात न्यायालयाने 20 पालकांची रवानगी कारावासात केली आहे. वाहतूक नियमांबाबत जागृती व्हावी यासाठी हैदराबाद पोलीस सध्या उपदेशन वर्ग आयोजित करत आहे. तसेच लहान मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत.  याआधी फेब्रुवारी महिन्यात अशी 1079 प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण 45 पालकांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. तसेच प्रत्येक पालकाला 500 रुपये दंड ठोठावला होता. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात येत आहे. 2017 साली ज्यामध्ये अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याची 130 प्रकरणे  समोर आली होती.  प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार,पबमधून परतताना द्वितीय वर्षात शिकत असलेल्या इंजिनियरिंग काँलेजच्या 4 विद्यार्थिनींनी बेदरकारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते त्यानंतर या मुली दारू पिऊन गाडी चालवत होता, असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलाने केला होता.  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCrimeगुन्हाPoliceपोलिसIndiaभारत