शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

गुजरातमध्ये पुतळ्यासाठी 2500 कोटी, तर अमरावतीला फक्त 1500 कोटी, चंद्राबाबूंचं मोदींवर टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 8:30 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी मोदींनी 2500 कोटी दिले, तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी फक्त 1500 कोटींची तरतूद केली.

तिरुपती- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी मोदींनी 2500 कोटी दिले, तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी फक्त 1500 कोटींची तरतूद केली, असं चंद्राबाबू तिरुपती येथे म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी लोकांना पोकळ आश्वासनं देतायत. मोदी जनतेला स्वर्ण आंध्र पाहिजे की स्कॅम आंध्र असं विचारत आहेत. तसेच स्वर्ण आंध्र हवा असल्यास भाजपाला मतदान करा, असं मोदी सांगत आहेत. परंतु आज त्यांनी एका भ्रष्टाचारी पक्षाबरोबर युती केली आहे, असं चंद्राबाबू म्हणाले आहेत. यावेळी चंद्राबाबू मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. चंद्राबाबूंनी एनडीएचा पाठिंबा काढून घेतला असून, केंद्रातून त्यांचे दोन मंत्रीही बाहेर पडले आहेत. मोदींनी त्याला प्रत्युत्तर देत आंध्रच्या मंत्रिमंडळातून भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास लावले. चंद्राबाबूंनी खासदारांसमवेत एनडीएचा पाठिंबा काढून घेत मोदींना जबर हादरा दिला होता.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू