शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Accident: बैलाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; कुटुंबाने गमावला एकुलता एक मुलगा, 22 तारखेला होणार होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:01 IST

बैलाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

रेवाडी : हरयाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील भाडावास गावाजवळ बैलाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खरं तर तो एकुलता एक मुलगा असून 22 फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न होणार होते. अपघाताची माहिती त्याच्या गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. 25 वर्षीय तनुज तिवारी सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत होता. काल रात्री तो दुचाकीवरून गावी परतत असताना हा अपघात झाला. तो त्याच्या गावाजवळ आला असता त्याची दुचाकी बैलाला धडकली. अपघातानंतर तो दुचाकीवरून खाली पडला. तेथून जाणाऱ्या लोकांनी तातडीने गंभीर जखमी तनुजला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत तनुज तिवारी हा सार्वजनिक आरोग्य विभागात डीसी पेटवर कार्यरत होता. काल रात्री तो दुचाकीवरून गावी परतत होता. तो त्याच्या गावाजवळ आला असता त्याची दुचाकी बैलाला धडकली. धडक होताच तो दुचाकीवरून खाली पडला. तेथून जाणाऱ्या लोकांनी गंभीर जखमी तनुजला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लक्षणीय बाब म्हणजे या अपघातात बैलाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

22 तारखेला होणार होतं लग्न  तनुज तिवारीचा विवाह 22 फेब्रुवारी रोजी होणार होता आणि घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्याच्या दोन विवाहित मोठ्या बहिणी भावाच्या लग्नासाठी घरी आल्या होत्या. आज मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहरातील रस्त्यांवर व बाजारात फिरणाऱ्या अशा भटक्या जनावरांमुळे यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :HaryanaहरयाणाAccidentअपघातDeathमृत्यूmarriageलग्न