शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑक्सिजन माॅक ड्रील’मुळे आग्र्यात २२ रुग्णांचा मृत्यू?, व्हायरल व्हिडिओमुळे घटना उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 05:55 IST

प्राप्त माहितीनुसार, ही घटना २७ एप्रिलला माेदीनगर येथील पारस रुग्णालयात घडली. त्यावेळी माेदीनगरमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा हाेता. 

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका रुग्णालयात ‘ऑक्सिजन माॅक ड्रील’ करण्यात आली. त्यात २२ अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या रुग्णालयाच्या मालकाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणाच्या चाैकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही घटना २७ एप्रिलला माेदीनगर येथील पारस रुग्णालयात घडली. त्यावेळी माेदीनगरमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडाहाेता. रुग्णालयात त्यादिवशी ९६ रुग्ण ऑक्सिजन सपाेर्टवर हाेते. अशा स्थितीत काेणते रुग्ण जगू शकणार नाही, याबाबत जाणून घेण्यासाठी माॅक ड्रील करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला हाेता. 

नेमके काय झाले?-     रुग्णालयाचे मालक अरिंजय जैन यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, की मुख्यमंत्र्यांनीही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली हाेती. त्यामुळे आम्ही रुग्णांना घरी नेण्यास सांगत हाेताे.-    २७ तारखेला सकाळी ७ वाजता ऑक्सिजनचा पुरवठा ५ मिनिटांसाठी बंद करण्यात आला. काेणालाही याबाबत माहिती नव्हती. त्यावेळी ९६ पैकी २२ रुग्णांचे शरीर निळे पडले. हे रुग्ण ऑक्सिजनशिवाय जगू शकणार नसल्याची खात्री पटली. त्यानंतर उर्वरित ७४ जणांच्या नातेवाईकांना आम्ही ऑक्सिजन सिलिंडरची साेय करण्यास सांगितले. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेश