शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभेत १७ पदव्युत्तर, २९ पदवीधर आमदार

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नवी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसला जबर धक्का देत, दिल्ली विधानसभेत पोहोचलेल्या आम आदमी पार्टीच्या ६७ आमदारांमध्ये बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत़ मनीष सिसोदिया, राखी बिडलान यांच्यासह १७ नवनिर्वाचित आमदार पदव्युत्तर असून २९ पदवीधर आहेत़ केवळ पाच आमदार दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत़

नवी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसला जबर धक्का देत, दिल्ली विधानसभेत पोहोचलेल्या आम आदमी पार्टीच्या ६७ आमदारांमध्ये बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत़ मनीष सिसोदिया, राखी बिडलान यांच्यासह १७ नवनिर्वाचित आमदार पदव्युत्तर असून २९ पदवीधर आहेत़ केवळ पाच आमदार दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत़
निवडणूक आयोगाकडे दाखल प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे़ नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अल्का लांबा, सोम दत्त, सत्येन्द्र जैन, राजेश ऋषी, वेदप्रकाश, आसिफ अहमद खान आणि इमराल हुसैन यांच्यासह आम आदमी पार्टीचे २९ पदवीधर आमदार पदव्युत्तर आहेत़ तर गोपाल राय, सोमनाथ भारती, मनीष सिसोदीया, राखी बिडलान आदी १७ नवनिर्वाचित आमदार पदवीधर आहेत़ पाच आमदार बारावी उत्तीर्ण आहेत़
माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांचा पटेलनगर येथून पराभव करणारे हजारीलाल चौहान हे नववी शिकलेले आहेत़ तर सलीमपूर येथून निवडून आलेले मोहम्मद इशराक यांचे केवळ प्राथमिक शिक्षण झालेले आहे़
आप आमदार नरेश बलयान, राजू धिंगन आणि अवतार सिंह हेही नववीपर्यंत शिकलेले आहे़ विकासपुरी भागातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले महेंद्र यादव हे दहावी उत्तीर्ण आहेत़ भाजपा उमेदवार योगेंद्र चंडोलिया यांचा करोल बाग मतदारसंघातून पराभव करणारे आप नेते विश्वेश राय यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला आहे़ कृष्णानगर येथून भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना पराभवाची धूळ चालणारे एस़के़बग्गा हे कायद्याचे पदवीधर असून वाणिज्य पदव्युत्तर आहेत़